सुशांत के साथ काम करने वाले निर्माताओं से पूछताछ करेगी ईडी

सुशांत के साथ काम करने वाले निर्माताओं से पूछताछ करेगी ईडी #LunchBreak अन्य वीडियो :

           

https://www.facebook.com/aajtak/posts/10160753708837580

एक माणूस त्याच्याकडे असलेल्या *डुकरासकट* एका बोटीतून प्रवास करत होता.

त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक *तत्त्वचिंतकही* प्रवास करत होता.

डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते *अस्वस्थ* होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच *त्रास* होत होता.

नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट *बुडेल* की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते *डुक्कर* होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.

तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने *मदत* करायचं ठरवलं.

तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची *परवानगी* असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब *मांजरी* सारखं बनवू शकतो".
त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला *उचललं* आणि पाण्यात *फेकलं*.

डुक्कर जीवाच्या आकांताने *पोहायला* लागलं.

थोडया वेळाने त्या *तत्वचिंतकाने* डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात *बसून* राहिलं.

डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून *अवाक* झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, "आधी हे इतकं गोंधळ *माजवत* होतं, आणि आता *भीगी* बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?".

तत्त्वचिंतक म्हणाला, *"दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही*. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या *धोक्यांची* जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".

आज *महाराष्ट्रात* जी डुकरं गोंधळ घालत आहेत, त्यांना पाकव्याप्त काश्मीर ,तालिबान मध्ये *सहा महिन्यांकरता* पाठवायला हवं. मग भारतात परत आल्यावर ती *गपगुमान* बसतील.

महाराष्ट्राला सतत शिव्या घालणाऱ्या सर्व *डुकरांना* समर्पित.

जय हिंद जय महाराष्ट्र


+