गति शक्ति योजना की सौगात, पीएम Narendra Modi का संबोधन लाइव #ATLivestream

गति शक्ति योजना की सौगात, पीएम Narendra Modi का संबोधन लाइव #ATLivestream

           

https://www.facebook.com/aajtak/posts/585179356158046

एक अच्छे और मजबूत समाज के लिए अच्छी, मजबूत और सुनिश्चित नागरिक की आवश्यकता है। राजनेता वर्तमान समाज की बुराइयों के संशोधन में असमर्थ हैं। उनकी गतिविधि एक मजबूत समाज के विकास के लिए हानिकारक है।
सरकार के अपने रूप हैं। उन सबों में प्रजातांत्रिक ढांचे की बड़ी प्रशंसा की जाती है। प्रजातंत्र को प्रजा का, प्रजा के लिए एवं प्रजा द्वारा निर्मित सरकार कहा जाता है, किंतु सत्य तो यह है कि यह बहुसंख्यक दल का शासन है। इसीलिए प्रजातंत्र का अर्थ है भीड़तंत्र क्योंकि प्रजातांत्रिक ढाँचा भीड़ मनोविज्ञान के द्वारा नियंत्रित होता है। समाज में अधिकता मूर्खों की होती है। बुद्धिमान हमेशा अल्पसंख्यक ही रहते हैं। इसीलिए अन्ततोगत्वा प्रजातंत्र मूर्खतंत्र के अतिरिक्त कुछ नहीं है।

कणिका में प्रउत, खण्ड-4, पृष्ठ-215,
श्री प्रभात रंजन सरकार
Anil pandey
9004944788


शेतकर्यांना *70 वर्षात* साधं पाणी अन् वीज आपन देऊ शकत नाही याची कोणत्याच राजकारण्याला लाज वाटत नाही..
अन् आम्ही सामान्य लोक फक्त बोंबलत फिरणार कि निधी कोणी कोणाचा पळवला... अहो पवार असो फडणवीस असो वा कोकणचे राणे असो.. ह्याचे धंदे कसे वाढले ??
पर्यटनावर राणेंचेच *हॉटेल्स* का वाढले ?
*ऊस* फक्त पवारांचाच नफ्यात का ?
मुंढे मॅडमच्या *दारूच्या* कंपनीला 24 तास पाणी.. अन् बिडमध्ये लोकांना xxx धुवायलाहि पाणी का नाही ?
अहो हे आले कि त्यांना नाव ठेवायचे अन ते आले कि ह्यांना. 60 वर्षात आपण साधं पिकांची आधारभूत किंमत ठरवू शकत नाही किंवा साधी शेतकर्याच्या जीवावर आलेलं जास्तीच धान्य मार्केट मध्ये विकायची system बनवू शकत नाही ?? अन् कसल्या मंगळावर जायच्या गप्पा हाणतो आपण ?
*दूध* 17 रु. लिटर अन् *बिसलरी* 20 हि आपली विकसित मार्कटिंग ची प्रणाली...
यावर नीट विचार करा... हे न सुटणारे प्रश्न आहेत का ओ ??
20mm पाऊस पडणारं इस्त्रायल 100% सिंचित आहे अन् 140 च्या वर पाऊस पडणारा महाराष्ट्र दुष्काळी ???
आपल्या महाराष्ट्रात इतकी कुवत नाहीय का कि 60 वर्षात आपण एक चांगली शेतमालाची विक्री प्रणाली उभा करू शकत नाही ?? कोकणात एक आंबा export centre उभारू शकत नाही ? अमूल सारखा एक "महानंदा" चा brand बनवू शकत नाही ? ज्यामुळं दुधाला भाव मिळेल? Constructive काम अन दीर्घकालीन नियोजित विकास नाही का होऊ शकत शेतीचा ? अहो 34 हजार कोटीच्या कर्जमाफित आख्खा महाराष्ट्रातील नद्या जोडून होतील अन् थोडीं अजून अक्कल वापरली तर ह्या नदीजोडमध्ये उभ्या महाराष्ट्राला 24 तास पुरणारी वीज बनु शकते पण पाणी अन् वीज हे बेसिक प्रश्न सुटले तर शेतकऱ्याच्या अडचणी सुटल्या कि ओ... मग ह्या राजकारण्यांच्या दारात कशाला उभा राहतोय शेतकरी ? पण त्याचे प्रश्न सोडवायचे तर नाहीच पण त्याला कर्जमाफीची नवीन नवीन गाजर दाखवायची अन् त्याच गाजरावर मतांचं पीक काढायचं.. म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा तेच प्रश्न अन् पुन्हा शेतकऱ्याला तीच गाजरं... विचार करा.....
टीप: गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक नेत्याच्या मागे झेंडे घेऊन फिरणाऱ्या *शेतकर्याच्या* पोरांनी तर नक्की विचार करा.. तुमचा आजा, तुमचा बाप अन् आता तुम्ही प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते आहात.. या तीन पिढ्यात तुमचे "मार्गदर्शक", नेते" अन "युवानेते" ह्यांनी पार स्विस बॅँकेत खाती काढलीयत अन् तुम्ही अजून आज्याने काढलेलं पीककर्ज अजून "नवं-जूनं" करताय... फिरा बाबानो अजून *झेंडे* घेऊन फिरा.....
पटलं तर पाहा जमलं तर काही अंगीकारा.... नाहीतर आहेच, नेहमीच येतो तो
पावसाळा
*तुमचा शेतकरी मित्र...*


+