मैं स्वीकार कर रहा हूं कि कांग्रेस पार्टी को चुनाव में लगातार झटके लग रहे हैं

मैं स्वीकार कर रहा हूं कि कांग्रेस पार्टी को चुनाव में लगातार झटके लग रहे हैं. चुनाव हार गए तो क्या हम लोगों के मुद्दे उठाना बंद कर दें.: कांग्रेस प्रवक्ता Sanjay Nirupam #Congress #RahulGandhi #हल्ला_बोल | Anjana Om Kashyap

           

https://www.facebook.com/aajtak/posts/10162843488522580

Dear sir मीडिया हे लोकप्रतिनिधी ,नेते एक मेका विरुद्ध टिका करण्यापेक्षा ,गरीब चे भलं करा, नवीन किती शाळा बांधले ,हे दाखवा आपल्या मतदारसंघात, free सरकारी ,,किती नवीन हॉस्पिटल बांधले ,हे दाखवा आपल्या मतदारसंघात free सरकारी सर्वना मोफत उपचार ,सर्व सुविधा ,,किती नवीन कॉलेज बांधले ,free सरकारी सर्वांना सर्व शिक्षण मोफत ,हे प्रत्येक आमदार व खासदार , व नगरसेवक ,यांना विचारले पाहिजे ,मतदार नी हा आपला हक्क आहे, हे लोकप्रतिनिधी ,प्रशासन मधून पगार व पेन्शन ,घेतात ,ते , 5 वर्षे झाले तरी त्याना पेन्शन मिळते ,पण ,आपला जो रिटायड ,EPFO ,खाते मेंबर ना पेन्शन वाढत नाही ,1995 साल पासून हा मुद्दा कधीच लोकप्रतिनिधी उचलत नाहीत ,फक्त स्वतः चा फायदा बघत आहे,,गरीब जनतेने लक्षात ठेवा,, इलेक्शन आले की असे करत राहतात, ना बेरोजगार ना नोकरी देत परमेन्ट ,विचारा त्याना किती नोकरी दिली आकडे जाहीर करा,