सेमीफाइनल मुकाबले में हार की क्या है वजह?

सेमीफाइनल मुकाबले में हार की क्या है वजह? #BlackAndWhiteOnAajTak #India #T20WorldCup #ATVideo | Sudhir Chaudhary

           

https://www.facebook.com/aajtak/posts/10163032432807580

सुधीर जी एक सशक्त आणि निरपेक्ष पत्रकार असल्याच्या नाते आम्ही आपला आदर करतो परंतु प्रत्येक वेळेस भारतीय जनता पक्षाशी संबंधित संस्था व्यक्ती यांची बाजू घेणे बंद करा मान्य करतो की भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय स्वतंत्र संस्था आहे ती सरकारच्या अधीन नाही किंबहुना ती जनतेच्या भरलेल्या टॅक्सच्या माध्यमातून चालत नाही परंतु त्या बीसीसीआयसी वार्षिक करार बंद असलेले सर्व खेळाडू एका देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्या देशाचे 130 कोटी जनता त्या खेळाला धर्माप्रमाणे पूजते आणि खेळाडूला प्रसंगी देव देखील मानते मग अशा देशात इतका भयंकर पराभव कसा पचवायचा हे तरी सांगा ज्याप्रमाणे देशाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवस्थित प्रोफेशनल पणा म्हणजे प्रोफेशनल दृष्टिकोन फार कमी आहे त्याचप्रमाणे क्रिकेट सारखे खेळणारी प्रोफेशनल दृष्टिकोन अति जास्त वेळ आहे कसेही खेळलं काहीही केलं मॅच च्या शेवटी मॅच फीस भेटते संघात स्थान मिळालं नाही तर काय झालं आयपीएल आहेच की असा दृष्टिकोन असल्याच्यानं भारत कधीही विश्वजीत होणार नाही 83 मध्ये पहिला विषय जिंकला 2007 मध्ये पहिला टी ट्वेंटी विश्वचषक 2011 मध्ये 28 वर्षानंतर दुसरा 50 ओव्हर विश्वचषक जिंकला त्याला कारण फक्त एकच त्यावेळी संघामध्ये संघ करणधारामध्ये जिंकण्याची इच्छाशक्ती आणि देशासाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना होती आता ती भावनाच राहिलेली नाही




+