मोदी है तो मुमकिन है...

मोदी है तो मुमकिन है... देखिए #हल्ला_बोल Anjana Om Kashyap के साथ | #ATLivestream

           

https://www.facebook.com/aajtak/posts/859014481805905

देशाला विकून मोदिजि नि गुजरातचा विकास केला आहे. म्हणजे दुसर्या राज्याच्या तोंडातील घास काढून गुजरातला दिला गेला आहे त्यामुळे विजय साहजिकच झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने चिंता करण्याची गरज नाही. कारण गुजरातच्या विजयाचा परिणाम येणार्या निवडणूकीत दिसणार नाही. भाजपाचा पराभव निश्चित होणार आहे. गुजरातचि जनता भित्री व मर्ख आहे.मोदिजिने गुजरात निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात पेट्रोल चे भाव स्वस्त केलेत आणि निवडणूक झाल्याबरोबर रेपो रेट लगेच वाढवले. या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपाला आणि महाराष्ट्रातिल भाजपा आणि शिंदे गटाला विचाराला हवे सत्तेत येण्यापूर्वी देशावर आणि महाराष्ट्रावर किति कर्ज होते व सत्ता आल्यानंतर आता किति कर्जाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे भाजपाने भ्रमात राहू नये. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचा विजय अवघड आहे. शिंदे गटाचा तर सापडासुप ठरलेलाच आहे. सांगायचा मुद्दा एकच आहे गुजरातच्या विजयाने भाजपाने हुरळुन जाऊ नये कारण देशाचा मुड वेगळा आहे विविध राज्यात.


Dear PM congratulations for the thumping majority in Gujarat. But the thumping defeats in Himachal, Delhi n bypolls should show U the mirror. Open Ur eyes n stop listening to Ur leaders who mislead U by praising U. Stop misusing the National Agencies n then try to win. My faith will b restored if U win by fair means. After being such a respected person , set examples by doing some good for the general public. Now U r a PM n not a CM or a BJP leader alone. Do try to fulfill Ur promises of Ur manifesto instead of giving new promises. Hope the defeats in so many states will open Ur eyes that U r loosing Ur popularity. Try to focus on the general public of the Nation.