शिवाजी के वंशज का ठाकरे की पार्टी पर निशाना, 'खुद को शिवसेना नहीं ठाकरे सेना बोलें'

शिवाजी महाराज के वंशज उदयनराजे भोसले ने उद्धव ठाकरे की शिवसेना पर निशाना साधा है

           

https://www.facebook.com/aajtak/posts/10159184689607580

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सद्या राजकारण्यांना खुप पुळका आलेला दिसतोय पण एक लक्षात ठेवा हे फक्त राजकारण करताय कारण त्यांचा तो पिंडच आहे सगळ्यांनी महाराजांचा खुप वेळा अपमान केलाय माहिती करिता एक एक उदाहरण देतो आणि या सगळ्या पक्षांचा निषेध आणि धिक्कार करतो
काँग्रेस:-शिवाजी महाराज दरोडेखोर संबोधले होते.पंडित नेहरू ने
बीजेपी:-महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केली
शिवसेना:-वडापाव ला महाराजांचे नाव दिल(शिववडा)
मुंबईत अजूनही महाराजांच्या एकेरी नाव बोलताय (शिवाजी पार्क)
राष्ट्रवादी:-जाणता राजा शरद पवार ला संबोधले ते तर फक्त महाराजच होते,शिवरायनचे कट्टर शत्रू औरंगजेब ला सुफी संत संबोधले आणि यांच्या एका आमदार ने महाराजांचा वेष धारण करून नको ते चाळे केले होते.


+