1 टिप्पणियाँ

Dear sir या वर्तमान नेते नी गरीब 18 पगड जातींना ना परमेन्ट नोकरी दिली नाही ना ,केंद्र सरकार ने नोकरी दिली नाही , ना ,रिटायड कर्मचारी ना ,E P F O चे खाते मेंबर ना पेन्शन 1995 साल पासून पेन्शन वाढवली नाही ना वर्तमान मध्ये जो रिटायड होतो म्हणजे ,2022 मध्ये ,3 ते 4 हजार पेन्शन मिळणार या महागाईत कसा घर चालणार कसे जगणार गरीब रिटायड ,महिला किंवा पुरुष , या कमि पेन्शन मध्ये ,, पण जे खासदार व आमदार ना पगार वाढते व पेन्शन पण वाढते , हे सर्व करोडपती असून ही , मग गरीब ना का वेगळा न्याय आणी श्रीमंत ना वेगळा न्याय , हे सर्व ,समाज नी लक्षात घ्या , अपल्या महाराष्ट्र मध्ये , जास्त जमीन गुजराती व मारवडी , कडे आहे महाराष्ट्र मध्ये सर्व श्रीमंत कडे आहे व इतर कडे आहे फक्त मराठी गरीब तरुण पाठी राहिले ना छोटे कार्यकर्ते ना ना पगार मिळत ना पेन्शन सुरवात केली नाही ,जनतेच्या tax मधून करोडो रुपये जमा होतात ,G S T पण

Link: http://www.vin3.org/index.php?c=article&cod=295308&lang=IN#vin3Comment-1399335
----------------------